कायदे फार कंटाळवाणे असतात, पण या कायद्यांना जिवंत करता येऊ शकतं…
जेव्हा राजकीय नेते आणि सत्ताधीश सांगतात- तुम्ही नागरिक आहात म्हणून तुम्ही वातावरण चांगलं ठेवायला पाहिजे, तुम्ही संवैधानिकता पाळायला पाहिजे, तेव्हा आपल्यापैकी अनेक असे नागरिक तयार होण्याची गरज आहे, जे सांगतील की, तुम्हीसुद्धा नागरिक आहात. त्यामुळे तुम्हीसुद्धा नैतिकता पाळली पाहिजे.......